राहुल द्रविडचा आयसीसीच्या Hall of Fame मध्ये समावेश

भारतीय फलंदाजीची भिंत म्हणून कारकीर्द चमकावणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याला ICC च्या Hall of Fame मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांच्या हस्ते राहुल द्रविडला...

विश्वचषक 2019 – भारत विरुद्ध पाकिस्तान सामना – भारताने पाकिस्तानला 89 धावांनी हरविले (डीएलएस...

16 जून, 2019 रोजी ओल्ड ट्रॅफोर्ड, मँचेस्टर येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने DLS पद्धतीने पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळविला.• डीएलएस पद्धतीनुसार पाकिस्तानला 40 षटकात 302 धावा करण्याचे लक्ष देण्यात...

राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद

हैदराबादमधील गच्ची बाउल येथे जीएमसी बालयोगी क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने गतविजेत्या सेनादलाचे आव्हाहन ३४-२९ असे परतवून लावत तब्बल ११ वर्षांनी विजेतेपदाला गवसणी घातली.# तब्बल ११ वर्षे राष्ट्रीय...

भारतीय संघाला कांस्यपदक

तिरंदाजी विश्वचषकाच्या मिश्र गटात अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नाम यांच्या भारतीय संघाने तुर्कीचा पराभव करून कांस्यपदक पटकावले. कांस्यपदकासाठी रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघाने १५४-१४८ असा विजय मिळवला.विश्वचषकात मिश्र...

भारतीय धावपटू हिमा दासचा जागतिक स्पर्धेत ‘सुवर्ण’विक्रम

भारताची धावपटू हिमा दासने 'सुवर्ण'मयी विक्रमाला गवसणी घातली आहे. फिनलंडमध्ये सुरु असलेल्या वीस वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करुन नवा इतिहास घडवला.फिनलंडमधील टॅम्परमध्ये आयएएएफ वर्ल्ड अंडर 20...

हीना सिद्धूचा सुवर्णपदकाचा वेध

भारताच्या हीना सिद्धूने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली, तर पी. श्री निवेताला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. पुढील आठवड्यात म्युनिच येथे वर्ल्ड कप स्पर्धा...

रोनाल्डो पाचव्यांदा बॅलन डी ऑर विजेता

सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी दिला जाणारा फुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा ‘बॅलन डी ऑर’ हा पुरस्कार ख्रिस्तियानो रोनाल्डोने पटकावला. # बत्तीस वर्षीय रोनाल्डोने सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार जिंकला. यावर्षीच्या पुरस्कारासाठी रोनाल्डो, मेस्सी...

एकदिवसीय सामन्यात 10,000 धावा करणारा विराट कोहली सर्वात वेगवान फलंदाज

24 ऑक्टोबर 2018 रोजी विराट कोहली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 10,000 धावा काढणारा सर्वात वेगवान फलंदाज बनला आणि फक्त 205 डावांमध्ये त्याने हे विक्रम बनविले. यासोबत त्याने 259 डावांत हे...

युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सेवानिवृत्तीची घोषणा केली

2011 विश्वचषकचा हिरो आणि भारतातील सर्वात प्रतिष्ठित क्रिकेटपटूंपैकी एक युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे आणि त्याच्या प्रभावी क्रिकेट कारकिर्दीला तात्काळ अंत आणला आहे.• 10 जून, 2019...

भारताचे 5 पुरुष बॅडमिंटनपटू जागतिक क्रमवारीत अव्वल 25 मध्ये

भारताच्या पाच पुरुष बॅडमिंटनपटूंनी जागतिक क्रमवारीत अव्वल पंचवीसमध्ये स्थान मिळवले आहे. श्रीकांत किदांबी , एच. एस. प्रणॉय, अजय जयराम , समीर वर्मा, बी. साई प्रणीत हे खेळाडू जागतिक क्रमवारीत...

Follow Us

0FansLike
2,428FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts