Tuesday, September 17, 2019

वुरकेरी वेंकट रमन भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले

भारताचे माजी सलामी फलंदाज वुरकेरी वेंकट रमन 20 डिसेंबर 2018 रोजी भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाले आहेत. ही घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने...

मिथाली राज T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली

मिथाली राजने T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. माजी T-20 कर्णधार मिथाली म्हणाली की, 2021 एकदिवसीय विश्वचषक लक्षात घेऊन तिला एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं आहे.• 2000 T-20...

पुरूष क्रिकेटमध्ये पहिली महिला अंपायर

ऑस्ट्रेलियात हेात असलेल्या मेन्स टूर्नामेंट मध्ये न्यू साऊथ वेल्स व क्रिकेट ऑस्ट्रेलिया ११ या संघांच्या वन डे सामन्यात प्रथमचकॅरी पोलोस्का ही महिला अंपायर अंपायरिंगचे काम करणार आहे. पुरूष क्रिकेटमध्ये...

फखार जमन क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा सर्वात जलद खेळाडू

22 जुलै, 2018 रोजी बुलावायो येथे झिम्बाब्वेविरुद्ध झिंबाब्वेविरुद्ध 5 व्या सामन्यात पाकिस्तानकडून फखार झमान हा एकदिवसीय क्रिकेटमधील 1000 धावा करणारा सर्वात जलद खेळाडू ठरला आहे.वेस्ट इंडीजचा महान विवियन रिचर्डसचा...

राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

महाराष्ट्राने पदकतालिकेत दुसरा क्रमांक पटकावताना 22 व्या राष्ट्रीय रोडसायकलिंग अजिंक्‍यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावली. महाराष्ट्राने या स्पर्देत 5 सुवर्णपदके, एक रौप्य व एक कांस्य अशी एकूण 7 पदके मिळविली....

धावपटू मोहम्मद अनासला सुवर्णपदक

भारताचा धावपटू मोहम्मद अनास याहीयाने झेक रिपब्लीक येथील ४०० मी. शर्यतीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ४५.२४ सेकंदात ही शर्यत पूर्ण करत मोहम्मदने नवीन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला आहे. काही महिन्यांपूर्वी...

भारतीय धावपटू हिमा दासचा जागतिक स्पर्धेत ‘सुवर्ण’विक्रम

भारताची धावपटू हिमा दासने 'सुवर्ण'मयी विक्रमाला गवसणी घातली आहे. फिनलंडमध्ये सुरु असलेल्या वीस वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करुन नवा इतिहास घडवला.फिनलंडमधील टॅम्परमध्ये आयएएएफ वर्ल्ड अंडर 20...

युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सेवानिवृत्तीची घोषणा केली

2011 विश्वचषकचा हिरो आणि भारतातील सर्वात प्रतिष्ठित क्रिकेटपटूंपैकी एक युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे आणि त्याच्या प्रभावी क्रिकेट कारकिर्दीला तात्काळ अंत आणला आहे.• 10 जून, 2019...

आयसीसी विश्वचषक 2019 – भारतने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर 36 धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला

लंडनमध्ये खेळतांना ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर सर्वबाद करून 36 धावांनी विजय मिळवला. • कॅप्टन विराट कोहलीच्या भारतीय संघाने रविवारी लंडन येथे विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी हरवून...

राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत सत्येंद्र सिंगला सुवर्णपदक

सत्येंद्र सिंगने भारताच्याच संजीव राजपूतला मागे टाकत राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेतील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्णपदक जिंकले. ब्रिस्बेनला झालेल्या या स्पर्धेत भारताने एकंदर सहा सुवर्णपदकांसह वीस पदकांची घवघवीत...

Follow Us

0FansLike
2,410FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts