Saturday, November 17, 2018

नेमबाज अंगद बाजवा याला ऐतिहासिक सुवर्णपदक

अंगद वीर सिंग बाजवाने आठव्या आशियाई शॉटगन अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष गटातील स्कीट प्रकाराच्या अंतिम फेरीत विश्वविक्रमी कामगिरी करत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा तो पहिला भारतीय स्कीट...

राहुल द्रविडचा आयसीसीच्या Hall of Fame मध्ये समावेश

भारतीय फलंदाजीची भिंत म्हणून कारकीर्द चमकावणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याला ICC च्या Hall of Fame मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांच्या हस्ते राहुल द्रविडला...

एकदिवसीय सामन्यात 10,000 धावा करणारा विराट कोहली सर्वात वेगवान फलंदाज

24 ऑक्टोबर 2018 रोजी विराट कोहली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 10,000 धावा काढणारा सर्वात वेगवान फलंदाज बनला आणि फक्त 205 डावांमध्ये त्याने हे विक्रम बनविले. यासोबत त्याने 259 डावांत हे...

विजय हजारे ट्रॉफी : मुंबई संघाचा विजय

एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळलेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीला 4 गडी राखून पराभूत केले आणि तिसऱ्यांदा विजय हजारे ट्रॉफी खिताब जिंकला. टॉस जिंकल्यानंतर मुंबईने पहिले गोलंदाजी करून दिल्लीला 177 धावांत...

आशियाई पॅरा गेम्स – 72 पदक सह भारताचे विक्रम

भारताने जकार्ता, इंडोनेशियातील 2018 मधील आशियाई पॅरा गेम्समध्ये एकूण 72 पदक मिळवून आपली मोहीम संपवली आहे. सर्व प्रतिस्पर्धीमध्ये भारताचे स्थान 9 वे आहे.13 ऑक्टोबर 2018 रोजी भारताने जकार्ता, इंडोनेशियातील...

महाराष्ट्राच्या सुनीत जाधवला “मि. एशिया’ किताब

52व्या आशियाई बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्टस चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या सुनीत जाधवने “मि. एशिया’ हा किताब पटकावला. तीनवेळचा “मि. इंडिया’ असलेल्या सुनीतचे आशियाई स्तरावरील हे पहिलेच विजेतेपद ठरले.म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती...

भालाफेकपटू संदीप चौधरीची सुवर्णकमाई, पॅरा आशियाई खेळांमध्ये भारताचं पहिलं सुवर्णपदक

भारताचा दिव्यांग भालाफेकपटू संदीप चौधरीने जकार्तात सुरु असलेल्या पॅरा आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. संदीपने अंतिम फेरीमध्ये तिसऱ्या प्रयत्नात 60.01...

बीसीसीआय माहितीच्या अधिकारात

स्वायत्त संस्था म्हणून आत्तापर्यंत देशाच्या क्रीडाक्षेत्रातून सर्व नियमांना बगल देणारे भारतीय क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) आता माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आले आहे. केंद्रीय माहिती आयुक्तालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या...

एपीएलच्या मुख्य प्रशिक्षकपदी व्यंकटेश प्रसादची नियुक्ती

अफगानिस्तान प्रीमियर लीग (एपीएल) फ्रेंचाइजी नंगरहार लियोपार्ड्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी भारताचे माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याची नियुक्ती करण्यात आली आहे. ५ ऑक्टोबरपासून एपीएलचा पहिला हंगाम सुरू होत आहे. वेस्ट...

महाराष्ट्राच्या खेळाडूंना दोन सुवर्णांसह सात पदके

इलेव्हन स्पोर्टस पूर्व विभागीय राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपला चांगली कामगिरी कायम ठेवताना आपल्या खात्यात आणखीन दोन रौप्य व दोन कांस्यपदकांची भर घातली. मुंबईतील आरजी बारुआ...

Follow Us

0FansLike
909FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts