नोबेल विजेते साहित्यिक व्ही. एस. नायपॉल यांचे निधन

‘अ बेन्ड इन दि रिव्हर’ आणि ‘अ हाऊस फॉर मिस्टर’ बिस्वास यांसारख्या कादंबऱ्या लिहिणारे नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वंशाचे ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांचे शनिवारी लंडन येथे निधन...

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जींचे निधन

लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी (वय 89) यांचे आज (सोमवार) सकाळी निधन झाले.चॅटर्जी यांना मूत्राशयाशी संबंधित आजारानेही ग्रासले आहे. चॅटर्जी यांच्यावर डायलिसिसच्या माध्यमातून उपचार सुरु होते. सध्या त्यांना अतिदक्षता...

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर यांचे निधन

मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत आणि भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थेचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंदीकर यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.अगदी लहानपणापासून संगीत शिक्षण घेतलेल्या...

शुभांगी स्वरूप बनली पहिली महिला पायलट

उत्तर प्रदेशातील शुभांगी स्वरूप या तरुणीने नुकताच नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरण्याचा मान मिळवला. तर दिल्लीची आस्था सहगल, पुद्दुचेरीची रूपा ए. आणि केरळची शक्ती माया एस. या तिघी नौदलाच्या...

बांगलादेशातील पहिल्या महिला मेजर जनरल

बांगलादेशातील इतिहासात पहिल्यांदाच सैन्यात मेजर जनरल होण्याचा मान एका महिलेला मिळाला आहे. त्यांचे नाव आहे डॉ. सुसाने गिती. बांगलादेशचे आर्मी चिफ जनरल अझिझ अहमद आणि लेफ्टनंट जनरल एमडी शमशूल...

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रेखा शर्मा

चर्चमधील कबुलीजबाबाची प्रथा बंद करण्यात यावी, असे सुचवल्याने वादास तोंड फोडणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या रेखा शर्मा यांची या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती करण्यात आली.ललिता कुमारमंगलम यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर...

यूएईकडून मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान; ‘या’ पदकाने होणार गौरव

संयुक्त अरब अमिरातकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'झाएद पदका'नं सन्मान करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील संबंध एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले. यामध्ये मोदींचा मोठा वाटा असल्याने त्यांना...

संगीतकार ए. आर. रहमान आता सिक्कीमचे ब्रॅन्ड ऍम्बॅसिडर

प्रख्यात संगीतकार ए. आर. रहमान यांची सिक्कीम राज्याच्या ब्रॅंड ऍम्बॅसिडरपदी नेमणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी देण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले...

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2018 साठी पूर्व गवर्नर रघुराम राजन यांची निवड

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या पूर्व गव्हर्नर रघुराम राजन यांची आर्थिक विकासासाठी योगदान देण्याकरिता 'यशवंतराव चव्हाण नॅशनल अवॉर्ड 2018' साठी निवड करण्यात आली आहे.यशवंतराव चव्हाण यांच्या 106...

फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि सीईओ बिनी बंसल यांचा पदावरून राजीनामा

13 नोव्हेंबर 2018 रोजी फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बंसल यांनी आपल्या CEO पदावरून राजीनामा दिल्याचे जाहीर केले.फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट यांनी ही माहिती जाहीर केल्यानंतर हा निर्णय जाहीर झाला. माहितीत सांगितल्याप्रमाणे,...

Follow Us

0FansLike
2,354FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts