यूएईकडून मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान; ‘या’ पदकाने होणार गौरव

संयुक्त अरब अमिरातकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'झाएद पदका'नं सन्मान करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील संबंध एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले. यामध्ये मोदींचा मोठा वाटा असल्याने त्यांना...

अनुष्का शर्मा फोर्ब्सच्या यादीत

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला फोर्ब्स ’30 अंडर 30 आशिया’च्या 2018 च्या यादीत स्थान मिळाले आहे. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे कार्य करणाऱ्या लोकांनाच या यादीत स्थान देण्यात आले आहे. # बॉलिवूड...

फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि सीईओ बिनी बंसल यांचा पदावरून राजीनामा

13 नोव्हेंबर 2018 रोजी फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बंसल यांनी आपल्या CEO पदावरून राजीनामा दिल्याचे जाहीर केले.फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट यांनी ही माहिती जाहीर केल्यानंतर हा निर्णय जाहीर झाला. माहितीत सांगितल्याप्रमाणे,...

‘ग्लोबल एज्युकेशन’ पुरस्काराने सन्मानित होणार ‘सुपर ३०’ चे संस्थापक आनंद कुमार

शिक्षण क्षेत्रातील ‘ग्लोबल एज्युकेशन’ पुरस्काराने गणित तज्ज्ञ आणि सुपर ३० उपक्रमाचे संस्थापक आनंद कुमार यांना त्यांच्या क्षेत्रात अग्रगण्य कामगिरी केल्यामुळे सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय उद्योग समूहातील एक अग्रगण्य...

रुद्राली पाटील बनल्या ब्रिटिश उच्चायुक्त

ब्रिटिश उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुलींच्या अधिकारावर सामाजिक व जीवन मूल्याच्या दृष्टीने मूलभूत मंथन मांडणा-या लातूर येथील रुद्राली शैलेश पाटील चाकूरकर यांना ब्रिटिश उच्चायुक्तालयात दोन दिवस उच्चायुक्त म्हणून...

ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचं निधन

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ते ८४ वर्षांचे होते.अरुण दाते यांचे वडील रामूभैय्या दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक...

आरबीआयचे उपगव्हर्नर विरल आचार्य यांनी कार्यकाळ मुदतीपूर्वी राजीनामा दिला

विरल आचार्य, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) सर्वात कमी वयाचे उपगव्हर्नर यांनी आपल्या कार्यकाळाच्या शेवटापूर्वी त्यांच्या पदावरून राजीनामा दिला आहे. 23 जानेवारी, 2017 रोजी तीन वर्षांच्या कार्यकाळसाठी आरबीआयमध्ये सामील...

अक्षय कुमार हा जगातील सर्वाधिक पैसा मिळवणारा चौथा क्रमांकाचा अभिनेता : फोर्ब्स यादी

फोर्ब्सने जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर केली आहे ज्यात बॉलीवूड स्टार अक्षय कुमारने या यादीत चौथे क्रमांक मिळविला आहे. • फोर्ब्सच्या सर्वाधिक पगाराच्या कलाकारांच्या यादीत 65 दशलक्ष...

ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचे निधन

पद्मश्रीपुरस्कार विजेते गोव्याचे ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर (८४) यांचे आज (शनिवारी) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सोलो हार्मोनियम वादनातील एक आदर्श व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.गोव्यातील...

बांगलादेशातील पहिल्या महिला मेजर जनरल

बांगलादेशातील इतिहासात पहिल्यांदाच सैन्यात मेजर जनरल होण्याचा मान एका महिलेला मिळाला आहे. त्यांचे नाव आहे डॉ. सुसाने गिती. बांगलादेशचे आर्मी चिफ जनरल अझिझ अहमद आणि लेफ्टनंट जनरल एमडी शमशूल...

Follow Us

0FansLike
2,368FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts