तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांचे दुखद निधन

दिल्लीच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे शनिवारी 20 जुलै, 2019 रोजी दुखद निधन झाले. त्यांचे वय 81 वर्ष होते. • शीला दीक्षित यांचे स्वास्थ्य सकाळी अचानक...

प्रीती पटेल यांचा ब्रिटिश मंत्रिपदाचा राजीनामा दिला

मूळ भारतीय निवासी असलेल्या ब्रिटनच्या मंत्री प्रीती पटेल यांनी त्यांच्या वादग्रस्त इस्रायल दौ-यानंतर राजीनामा दिला आहे. नेमके काय घडले?प्रीती पटेल यांनी ऑगस्ट महिन्यातील इस्रायलमध्ये झालेल्या बैठकांनंतर पुन्हा 7 सप्टेंबर रोजी...

आरबीआयचे उपगव्हर्नर विरल आचार्य यांनी कार्यकाळ मुदतीपूर्वी राजीनामा दिला

विरल आचार्य, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) सर्वात कमी वयाचे उपगव्हर्नर यांनी आपल्या कार्यकाळाच्या शेवटापूर्वी त्यांच्या पदावरून राजीनामा दिला आहे. 23 जानेवारी, 2017 रोजी तीन वर्षांच्या कार्यकाळसाठी आरबीआयमध्ये सामील...

फोर्ब्सच्या यादीत झळकले तीन भारतीय उद्योगपती

‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताच्या तीन उद्योजकांनी स्थान पटकावले आहे. ‘१०० ग्रेटेस्ट लिव्हिंग बिझनेस माईंडस’ 100 Greatest Living Business Minds...

‘फोर्ब्ज इंडिया 30 अंडर 30’ यादी जाहीर

जगप्रसिद्ध फोर्ब्ज मासिकाने ‘फोर्ब्ज इंडिया 30 अंडर 30’ म्हणजे तीस वर्षांखालील 30 भारतीयांची यादी जाहीर केली आहे. क्रीडा, मनोरंजन, संगीत, उद्योग अशा विविध क्षेत्रातील तरुणांचा यात समावेश आहे. क्रिकेटपटू...

सर्वोच्च न्यायालयात ८ व्या महिला न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आली असून इंदिरा बॅनर्जी या सर्वोच्च न्यायालयातील ८ व्या महिला न्यायमूर्ती आहेत.सर्वोच्च न्यायालयात इंदिरा बॅनर्जी...

नोबेल विजेते साहित्यिक व्ही. एस. नायपॉल यांचे निधन

‘अ बेन्ड इन दि रिव्हर’ आणि ‘अ हाऊस फॉर मिस्टर’ बिस्वास यांसारख्या कादंबऱ्या लिहिणारे नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वंशाचे ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांचे शनिवारी लंडन येथे निधन...

प्रख्यात हिंदी लेखिका आणि कवयित्री कृष्णा सोबती यांचे निधन

प्रख्यात हिंदी लेखिका आणि कवयित्री कृष्णा सोबती यांचे 25 जानेवारी 2019 रोजी दिल्लीतील एका रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांचे वय 93 वर्ष होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना दिल्ली...

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन

जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झालं. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिग बँग थिअरी, कृष्णविवरावरील हॉकिंग यांचं संशोधन भौतिकशास्त्रासाठी मोठं योगदान...

वारली आदिवासी चित्रकार म्हसे यांचे निधन

वारली चित्र कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविणारे, पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले देशातील पहिले आदिवासी चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी आज सकाळी निधन झाले. पालघर या आदिवासी...

Follow Us

0FansLike
2,242FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts