Tuesday, September 24, 2019

मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) स्वच्छता मोहीम राबविली. त्यांनी साफसफाई कर्मचाऱ्यांशी आणि रुग्णालयात दाखल मुलांशीही संवाद साधला. निमित्त...

पंतप्रधान मोदी यांना युएईचे सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ झायेद’ देण्यात आले

24 ऑगस्ट, 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यूएईचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ऑर्डर ऑफ झायेद' प्रदान करण्यात आला. यूएई क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन जाएद अल नाह्यान यांनी पंतप्रधानांना हा...

फिरोजशाह कोटला मैदानाचे नामकरण अरुण जेटली स्टेडियम होणार

माजी डीडीसीए अध्यक्ष दिवंगत अरुण जेटली यांची स्मृती म्हणून दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमचे नाव अरुण जेटली स्टेडियम असे ठेवले जाईल. डीडीसीएने (दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन) 27 ऑगस्ट, 2019...

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे 66 व्या वर्षी निधन

अरुण जेटली यांचे 24 ऑगस्ट, 2019 रोजी एम्स, नवी दिल्ली येथे दुखद निधन झाले. अरुण जेटली 66 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी धडपड आणि अस्वस्थतेच्या तक्रारीनंतर जेटली यांना एम्समध्ये दाखल...

अक्षय कुमार हा जगातील सर्वाधिक पैसा मिळवणारा चौथा क्रमांकाचा अभिनेता : फोर्ब्स यादी

फोर्ब्सने जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर केली आहे ज्यात बॉलीवूड स्टार अक्षय कुमारने या यादीत चौथे क्रमांक मिळविला आहे. • फोर्ब्सच्या सर्वाधिक पगाराच्या कलाकारांच्या यादीत 65 दशलक्ष...

आयएनएक्स मीडिया प्रकरण आहे तरी काय ???

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआय आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी 21 ऑगस्ट, 2019 रोजी त्यांच्या दिल्लीतील जोर बाग येथील निवासस्थानी 55-मिनिटांच्या नाटकानंतर अटक केली. • अटकेपूर्वी चिदंबरम हे सोमवारी दुपारपासून...

ऐश्वर्या पिसा मोटारस्पोर्ट्समध्ये विश्वविजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरली

ऐश्वर्या पिसाने हंगेरीमधील महिला गटात FIM वर्ल्ड कप जिंकला आणि मोटारस्पोर्ट्समध्ये विश्वविजेतेपद मिळविणारी ती प्रथम क्रमांकाची भारतीय खेळाडू ठरली आहे. एफआयएम ज्युनियर प्रकारात सुद्धा ऐश्वर्या पिसाने दुसरे स्थान पटकावले.•...

सुषमा स्वराज यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यापासून परराष्ट्रमंत्री पर्यंतचा प्रवास

सुषमा स्वराज यांना एक महान राजकारणी म्हणून नेहमीच लक्षात ठेवले जाईल, ज्यांनी ट्विटर या सामाजिक माध्यमाला आपल्या परराष्ट्र मंत्रिपदाच्या काळात खरच एक हेल्पलाईन मध्ये बदलले. काल रात्री हृदयविकाराच्या कारणामुळे...

माजी विदेश मंत्री सुषमा स्वराज यांचे दुखद निधन : राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली

माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्ट, 2019 रोजी दुखद निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. हृदयविकाराच्या झटक्याने सुषमा स्वराज यांना एम्समध्ये नेण्यात आले होते.• पंतप्रधान नरेंद्र...

सुदर्शन पट्टनाईक यांना यू.एस. मध्ये पीपल्स चॉईस पुरस्कार प्रदान करण्यात आला

प्रख्यात भारतीय वाळू कलाकार आणि पद्म पुरस्कारप्राप्त सुदर्शन पट्टनाईक यांना युनायटेड स्टेट (अमेरिकेत) येथील प्रतिष्ठित वाळू शिल्पकला महोत्सवात पीपल्स चॉईस अवॉर्ड मिळाला आहे. • बोस्टनमध्ये रेव्हर बीच आंतरराष्ट्रीय वाळू...

Follow Us

0FansLike
2,416FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts