”तेज’वरून 24 तासात 1.8 कोटी व्यवहार

गुगलने तेज हे डिजीटल व्यवहारसाठीचे ऍप सुरू केल्यानंतर 24 तासाच्या आत भारतातील 4 लाख 10 हजार नागरीकानी हे ऍप डाऊन लोड केले आहे. त्याचबरोबर 1.8 कोटी वस्तूची खरेदी केली...

विशाखापट्टणम होणार देशातले पहिले कॅशलेस शहर

आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवरचे शहर विशाखापट्टनम येथे येत्या 8 ऑक्टोबरपासून सर्व व्यवहार रोकडविरहीत होणार आहेत. त्यामुळे हे देशातील पहिले कॅशलेस शहर ठरणार आहे. विशाखापट्टणम हे देशातील पहिले कॅशलेस शहर ठरणार आहे. विशाखापट्टनम...

वाणिज्य मंत्री सुरेश प्रभूने औद्योगिक पार्क रेटिंग सिस्टमवर अहवाल जारी केला

19 नोव्हेंबर 2018 रोजी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी औद्योगिक पार्क रेटिंग सिस्टमवर एक अहवाल जारी केला. हा अहवाल वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत औद्योगिक धोरण व संवर्धन...

2027 पर्यंत नवीन युगातील तंत्रज्ञानांमध्ये भारतात 14 लाख आयटी नोकऱ्या निर्माण होतील : सर्वेक्षण

15 नोव्हेंबर 2018 रोजी जारी झालेल्या सिस्को-नेतृत्वाखालील अभ्यासानुसार सायबर सिक्योरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) आणि बिग डेटा यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानातील कुशल कामगारांच्या मागणीमुळे 2027 पर्यंत भारत 14 लाखांहून अधिक...

ILCने क्रॉस बॉर्डर दिवाळखोरीवरील द्वितीय अहवाल सादर केला; UNCITRAL मॉडेल कायदा स्वीकारण्याची शिफारस

22 ऑक्टोबर 2018 रोजी दिवाळखोरी कायदा समितीने (ILC) वित्त आणि कॉरपोरेट अफेयर्सचे मंत्री अरुण जेटली यांना क्रॉस बॉर्डर दिवाळखोरीचा दुसरा अहवाल सादर केला.22 ऑक्टोबर 2018 रोजी दिवाळखोरी कायदा समितीने...

अर्थसंकल्प – 2018

नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केला. सामन्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि शेतकरी वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्याचवेळी आरोग्य सेवेलाही...

WEFचा ‘वैश्विक धोका अहवाल 2019’

बोर्ज ब्रेन्डे (अध्यक्ष) यांच्या नेतृत्वात असलेल्या जागतिक आर्थिक मंच (WEF) कडून ‘वैश्विक धोका अहवाल 2019’ (Global Risk Report) प्रसिद्ध करण्यात आला आहे. मानवी समाजापुढे असलेल्या आव्हानांची आणि मुख्य धोक्यांची ओळख...

डीएसपी ब्लॅकरॉकची नवी गुंतवणूक योजना

मालमत्ता व्यवस्थापनात आघाडीवर असलेल्या डीएसपी ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट कंपनीने ‘ब्लॅकरॉक एसीई फंड सीरिज १’ ही नवी गुंतवणूक योजना बाजारात आणली आहे. या योजेनतील निधी शेअर बाजारातील लार्ज कॅप, मिड कॅप,...

जीएसटी परिषदेत “ई-वे बिल’ला मंजूरी

देशात मालाची वाहतूक करण्यासाठी लागणारे वे-बिल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देण्याची यंत्रणा १ जून २०१८ पासून कार्यान्वित करण्यास वस्तू आणि सेवा कर परिषदेने (जीएसटी काऊन्सिल) बैठकीत मान्यता दिली.   # देशात जीएसटी लागू...

जेट एअरवेज संकट : जेट एअरवेजच्या CEO आणि CFO चा राजीनामा

जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनय दुबे यांनी 14 मे, 2019 रोजी वैयक्तिक कारणास्तव तात्काळ प्रभावीपणे आपल्या पदावरून राजीनामा दिला. डेल्टा एअरलाइन्स, सबर आणि अमेरिकन एअरलाईन्स येथे विविध...

Follow Us

0FansLike
2,173FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts