24 लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार 2018 देण्यात आले

29 जानेवारी 2019 रोजी साहित्य अकादमी संस्थाद्वारे 'साहित्य अकादमी पुरस्कार 2018' 24 लेखकांना सादर करण्यात आले. हे पुरस्कार 24 वेगवेगळ्या भारतीय भाषांसाठी देण्यात आले.• यावर्षीच्या विजेत्यांमध्ये बंगालीसाठी संजीब चट्टोपाध्याय,...

२०१७ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

अमेरिकेतील प्रख्यात अनुवंशशास्त्रज्ञ जेफरी सी. हॉल, मायकेल रोसबाश आणि मायकेल डब्ल्यू. यंग यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. बहुतांश सजीव प्राणिमात्रांच्या झोपण्याचे आणि जागे होण्याचे चक्र हाताळणार्‍या जैविक...

जैवरेणूंच्या संशोधनाला रसायनशास्त्राचे नोबेल

जैवरेणूची प्रतिमा विकसित करण्याच्या प्रक्रियेवर मूलभूत संशोधन करणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. स्वित्झर्लंडचे जॅक्स ड्युबोच, अमेरिकेचे जोकीम फ्रँक आणि ब्रिटनचे रिचर्ड हेंडरसन अशी या...

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या 'शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारां'ची अखेर घोषणा करण्यात आली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी धावपटू ललिता बाबर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, क्रिकेटपटू रोहित शर्मा,...

ऑस्कर पुरस्कार 2018

यंदा गईलर्मो डेल टोरोचा 'द शेप ऑफ वॉटर' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून, या चित्रपटाला चार पुरस्कार मिळाले. डार्केस्ट अवर चित्रपटासाठी गॅरी ओल्डमॅन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर...

सतीश रेड्डी यांना नॅशनल डिझाईन पुरस्कारजाहीर

संरक्षण क्षेत्रातील नामवंत वैज्ञानिक डॉ जी सतीश रेड्डी यांना क्षेपणास्त्र रचना व विकासकामासाठी नॅशनल डिझाईन पुरस्कार जाहीर झाला आहे.# क्षेपणास्त्राच्या दिशादर्शक यंत्रणांच्या संशोधनात त्यांचे नाव आघाडीवर आहे. दिशादर्शक यंत्रणांच्या...

गौरी लंकेश यांना मरणोत्तर अॅना पोलित्स्काया पुरस्कार जाहीर

कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांना त्यांच्या मृत्यूनंतर जगातील मानाचा समजला जाणारा अॅना पोलित्स्काया हा पुरस्कार जाहीर झाला आहे.गौरी लंकेश यांना मरणोत्तर अॅना पोलित्स्काया पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील महिन्यात ५...

अमिताभ बच्चन इफ्फीचे पर्सनॅलिटी आॅफ द ईयर

गोव्यात होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडियाचा (इफ्फी) पर्सनॅलिटी आॅफ द ईयर पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना प्रदान केला जाणार आहे. अमिताभ बच्चन : अमिताभ बच्चन (मूळ नाव अमिताभ हरिवंश राय...

‘जस्ट वन मोअर डे’ला आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

भारतीय वंशाचे अमेरीकेतील हौशी चित्रपट निर्माते पुनम आणि आशिष सहस्त्रबुध्दे या दांम्पत्याने चित्रपट क्षेत्रात केलेले पदार्पण चांगलेच यशस्वी ठरले आहे. जस्ट वन मोअर डे या त्यांच्या चित्रपटाने राष्ट्रीय व...

पत्रकार रवीश कुमारला 2019 चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार घोषित करण्यात आला

पत्रकार रवीशकुमार यांना रामन मॅग्सेसे पुरस्कार 2019 साठी नामांकित करण्यात आले आहे. रवीश कुमार यांना "आवाज नसलेल्यांना आवाज देण्यासाठी पत्रकारितेचा मार्ग" यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. मॅग्सेसे पुरस्कार नोबेल...

Follow Us

0FansLike
2,430FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts