आयपीएस अधिकारी व्ही. के. जोहरी यांची नवीन बीएसएफ महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) आयपीएस अधिकारी व्ही.के. जोहरी यांना देशातील सर्वात मोठी सीमा रक्षक दल, सीमा सुरक्षा बल (BSF) चे नवीन महासंचालक (DG) म्हणून...

नरेंद्र मोदी 30 मे,2019 रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील

30 मे, 2019 रोजी नरेंद्र मोदी यांना भारताच्या 16 व्या पंतप्रधान म्हणून शपथ देण्यात येईल. राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सदस्यांना राष्ट्रपती कार्यालय आणि...

स्नेहलता श्रीवास्तव लोकसभेच्या महिला सरचिटणीस

लोकसभेच्या सरचिटणीसपदी स्नेहलता श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्नेहलता या लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस ठरल्या आहेत.# लोकसभेच्या सरचिटणीसपदी स्नेहलता श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. # स्नेहलता या लोकसभेच्या...

के. पी. ओली नेपाळच्या पंतप्रधानपदी

नेपाळच्या पंतप्रधानपदी के. पी. शर्मा ओली यांची दुसऱ्यांदा निवड झाली. त्यांनी गुरुवारी पदाची शपथ घेतली. नेपाळमधील संसदेच्या निवडणुकीत ओली यांच्या डाव्या पक्षाच्या आघाडीने ऐतिहासिक विजय मिळविला होता. पूर्वीच्या नक्षलवादी...

‘ब्रिटीश पोलिसिंग’च्या प्रमुखपदी भारतीय वंशाची उद्योजिका

ब्रिटनच्या कॉलेज ऑफ पोलिसिंग कॉलेजच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या उद्योजिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. मिली बॅनर्जी  # मिली बॅनर्जी असे या 71 वर्षीय उद्योजिकेचे नाव असून, त्यांचा जन्म कोलकता येथे झाला...

आयसीसी अध्यक्षपदी शशांक मनोहर यांची फेरनिवड

पुढील दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी शशांक मनोहर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलचे (आयसीसी) अध्यक्षपद भूषविणार आहेत. त्यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. आयसीसीच्या बोर्डाकडून अध्यक्षपदासाठी फक्त त्यांचे नावच पुढे आल्याने ही...

विजय रूपानी सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी

सलग सहाव्यांदा गुजरात जिंकणाऱ्या भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी विजय रूपानी यांना संधी दिली असून, रूपानी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, नितीन पटेल हेदेखील उपमुख्यमंत्रिपदी कायम राहिले. # गुजरातचे मुख्यमंत्री...

पुतिन पुन्हा रशियाच्या अध्यक्षपदी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी विजयाची घोडदौड कायम राखत पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. रविवारी झालेल्‍या राष्‍ट्राध्यपदाच्या निवडणुकीत त्‍यांनी मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळवत चौथ्‍यांदा रशियाच्या राष्‍ट्राध्यक्षपदाचा मान मिळवला...

माहिती व प्रसारण मंत्री – कर्नल राज्यवर्धन राठोड

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करताना, कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी 15 मे, 2018 रोजी नवीन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री (आयएआय) म्हणून पदभार स्वीकारला.श्रीमती इराणी आता फक्त वस्त्रोद्योगमंत्री आहेत. राष्ट्रपती रामनाथ...

NASSCOM चे नवे अध्यक्ष – देबजानी घोष

इंटेल (दक्षिण एशिया) चे माजी व्यवस्थापकीय संचालक देबजानी घोष यांची राष्ट्रीय सॉफ्टवेयर व सेवा कंपनी संघ (NASSCOM) चे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.# इंटेल (दक्षिण एशिया) चे माजी...

Follow Us

0FansLike
2,435FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts