आधार हाऊसिंगच्या एमडीपदी त्रिपाठी

आधारचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी देव शंकर त्रिपाठी हे नव्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.# आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे डीएचएफएल वैश्‍य हाऊसिंग फायनान्स लिमिटेडसमवेत यशस्वी विलीनीकरण झाले...

रविंद्र मराठे पुन्हा बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य पदावर

डी. एस. कुलकर्णी (DSK) यांना कर्ज देताना नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांतून निर्दोष सुटलेले रविंद्र मराठे यांची 2 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी...

लेफ्टनंट जनरल असीफ मुनीर नवे आयएसआय प्रमुख

लेफ्टनंट जनरल आसीफ मुनीर यांची आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयएसआय प्रमुख नावेद मुख्तार २५ ऑक्टोबरला निवृत्त होणार आहेत. त्यानंतर मुनीर प्रमुखपदाची सूत्रे स्विकारतील....

स्नेहलता श्रीवास्तव लोकसभेच्या महिला सरचिटणीस

लोकसभेच्या सरचिटणीसपदी स्नेहलता श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्नेहलता या लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस ठरल्या आहेत.# लोकसभेच्या सरचिटणीसपदी स्नेहलता श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. # स्नेहलता या लोकसभेच्या...

राष्ट्रपतींकडून पाच राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी पाच राज्यांत नव्या राज्यपालांची नियुक्ती केली. तर एका केंद्रशासित प्रदेशामध्ये उपराज्यपालांची नियुक्ती करण्यात आली. बिहार, तामिळनाडू, मेघालय, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विद्यमान...

बँक्स बोर्ड ब्युरोचे अध्यक्षपदी भानू प्रताप शर्मा

केंद्र सरकारकडून माजी CAG प्रमुख विनोद राय यांना बँक्स बोर्ड ब्युरो (BBB) च्या अध्यक्ष (चेअरमन) पदावरून हटविण्यात आले आहे आणि त्यांच्या जागी भानू प्रताप शर्मा यांची नियुक्ती केली आहे.#...

गौतम बंबवाले चीनमधील भारताचे नवे राजदूत

भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांची चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मूळ पुणेकर असलेले गौतम बंबवाले यांची 2015 मध्ये पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात...

विक्रमजीत सिंह साहनी यांची आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती

सन ग्रुपचे अध्यक्ष विक्रमजीत सिंह साहनी यांना अलीकडेच इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स (आयसीसी) - भारतचे नवीन अध्यक्ष निवडले गेले. ते म्हणाले की, भारताच्या बाह्य व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी चेंबर सरकारशी...

‘ब्रिटीश पोलिसिंग’च्या प्रमुखपदी भारतीय वंशाची उद्योजिका

ब्रिटनच्या कॉलेज ऑफ पोलिसिंग कॉलेजच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या उद्योजिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. मिली बॅनर्जी  # मिली बॅनर्जी असे या 71 वर्षीय उद्योजिकेचे नाव असून, त्यांचा जन्म कोलकता येथे झाला...

RBI च्या प्रथम मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) : सुधा बालकृष्णन

सुधा बालकृष्णन यांना भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याच्या प्रथम मुख्य वित्तीय अधिकारी (chief financial officer) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. # सुधा बालकृष्णन या RBI च्या प्रथम मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) झाल्या...

Follow Us

0FansLike
2,435FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts