CAG राजीव मेहरिशी यांना बाह्य लेखा परीक्षणाचे संयुक्त राष्ट्र पॅनेलचे उपाध्यक्ष नियुक्त केले गेले

भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) राजीव मेहरिशी 12 डिसेंबर, 2018 रोजी युनायटेड नेशन्स पॅनल ऑफ एक्सटर्नल ऑडिटरचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.त्यांची नियुक्ती 3 ते 4 डिसेंबर 2018 दरम्यान न्यूयॉर्कच्या...

अरविंद सक्सेना यांची यूपीएससीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

भारताचे राष्ट्रपती, रामनाथ कोविंद यांनी 28 नोव्हेंबर 2018 रोजी अरविंद सक्सेना यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ कार्यालयात प्रवेश करण्याच्या तारखेपासून 7 ऑगस्ट,...

विक्रमजीत सिंह साहनी यांची आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती

सन ग्रुपचे अध्यक्ष विक्रमजीत सिंह साहनी यांना अलीकडेच इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स (आयसीसी) - भारतचे नवीन अध्यक्ष निवडले गेले. ते म्हणाले की, भारताच्या बाह्य व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी चेंबर सरकारशी...

अर्मेनियाचे नवे पंतप्रधान : सर्ग सर्गिसीयान

अर्मेनियाच्या संसदेने पंतप्रधान पदासाठी पदासाठी झालेल्या मतदानात सर्वाधिक 77 मते मिळवून सर्ग सर्गिसीयान अर्मेनियाचे नवे पंतप्रधान बनले आहेत. # अर्मेनियाच्या संसदेने पंतप्रधान पदासाठी सर्ग सर्गिसीयान यांची निवड केली आहे. पदासाठी झालेल्या मतदानात त्यांना...

न्यूयॉर्कच्या न्यायाधीशपदी मराठमोळ्या दीपा आंबेकर

मूळच्या भारतीय असलेल्या दीपा आंबेकर यांची न्यूयॉर्कमधील गुन्हेगारी न्यायालयाच्या (क्रिमीनल कोर्ट) न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली.दीपा आंबेकर न्यूयॉर्कमधील तिसऱ्या भारतीय स्त्री न्यायाधीश ठरल्या आहेत.दीपा आंबेकर यांनी न्यूयॉर्क सिटी कौन्सिलमध्ये 'सिनियर...

डी के जैन यांची राज्याच्या मुख्यसचिवपदी नियुक्ती

नेहमीचे सेवाज्येष्ठतेचे नियम डावलून राज्याच्या मुख्यसचिवपदी डी.के.जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे विद्यमान मुख्यसचिव सुमित मल्लिक हे लवकरच निवृत्त होणार आहे. ते निवृत्त झाल्यावर...

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळीं

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रसाद कांबळी यांनी बाजी मारली. अभिनेते गिरीश ओक यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. २०१८ ते २०२३ या कार्यकाळासाठी ही निवड आहे. नवी...

डीआरडीओच्या प्रमुखपदी जी.सतीश रेड्डी यांची नियुक्ती

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) प्रमुखपदी वरिष्ठ शास्त्रज्ञ जी.सतीश रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. डीआरडीओचे प्रमुखपद तीन...

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बात्रा यांची निवड

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) प्रमुख नरिंदर बात्रा यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) अध्यक्षपदावर चार वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे, तर राजीव मेहता यांची सरचिटणीस पदावर बिनविरोध निवड झाली आहे. #...

सुरक्षा आणि सुरक्षितता सहाय्यक महासचिव म्हणून नोरीन ओ’सुलिव्हन यांची नियुक्ती

31 ऑक्टोबर 2018 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी आयर्लंडच्या नोरीन ओ'सुलिव्हन यांना सुरक्षा आणि सुरक्षितता सहाय्यक महासचिव म्हणून नियुक्त केले.ओ'सुलिव्हन झिम्बाब्वेच्या फडझाई ग्वार्डझिम्बास यांच्या नंतर हे पद...

Follow Us

0FansLike
2,428FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts