24 एप्रिल चालू घडामोडी

0
23

24 एप्रिल रोजीच्या महत्वाच्या निवड बातम्या थोडक्यात दिल्या आहेत . तरीही परीक्षे साठी अपेक्षित अश्या घडामोडी देण्याचा आमचा पर्यत्न आहे. दररोज फक्त 5 मिनट द्या चालू घडामोडी वाचायला म्हणजे तुमचा चालूघडामोडी ह्या विषयाचे अभ्यास होयील

GoM कडून वाहनांसाठी एकसमान रस्ता कराची शिफारस

राज्य परिवहन मंत्री समुहाने (GoM) देशातील सर्व रस्त्यांवर एकसमान रस्ता कर व्यवस्था तयार करण्याची शिफारस केली आहे. राज्यांच्या परिवहन मंत्री समुहाचे अध्यक्ष राजस्तानचे परिवहन मंत्री युनूस खान हे आहेत. या समुहात एकुन 24 सदस्य आहेत.

रस्ता कर व्यवस्था

• देशातील सर्व रस्त्यांवर एकसमान कर व्यवस्था लागू करणे.

• मालवाहुतीकीसाठी राष्ट्रीय बस परवाना आणि टॅक्सी परवानाा प्रदान करने.

• विजेवर चालणारे वाहनांनसाठी परवाना प्रणालीचे उदात्तीकरण करणे.

• डिझेल वाहनांवर देय करामध्ये 2 टक्के वाढ आणि विजेवर चालणारे वाहनांसाठी कर घटविणे.

पराग्वेची राष्ट्रपती – अब्दो बेनीटेझ

46 वर्षीय  अब्दो बेनीटेझ यांनी राष्ट्रपती पदासाठी झालेली निवडणूक जिंकली आहे. वर्तमान राष्ट्रपती होरोशियो कार्टेस यांची जागी पदभार संभाळतील. नवा राष्ट्रपती 5 वर्षाचा काळ हा 15 ऑगस्ट 2018 पासून सुरू होणार

“DREC” नियमन 2018

ग्राहकांच्या तक्रारांचे निवारण करण्यासाठी दिल्ली विद्युत नियमन आयोगा (DREC) द्वारे “DREC नियमन 2018”  ही  नियमावली तयार करण्यात आली आहे. प्रत्येक विद्युत कंपनीच्या मंचासाठी ही कंपनी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक मंचाच्या अध्यक्षाला पकडून तीन सदस्यांचा समावेश असला पाहिजे आणि अध्यक्ष पदासाठी “DREC” द्वारे नामांकण दिले जायील. 

29 वा रस्ता सुरक्षा अभियान 2018

मोटार वाहन अपघाताांस पभरणामकारकरीत्या आळा बसावा व नागरिकांमधेय वाहतूकीच्या नियमाांचा प्रचार व प्रसार होण्याकरीता दरवर्षी संपूर्ण देशभरात ” रस्ता सुरक्षा सप्ताह” आयोजीत करण्यात येतो. कें द्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहासोबतच राज्यात ” रस्ता सुरक्षा पांधरवडा “साजरा करण्यात येतो. “सडक सुरक्षा-जिवन रक्षा” या घोषवाक्यासह 23 एप्रिल, 2018 ते 05 मे, 2018  या कालावधीत राज्यात 29 वा रस्ता सुरक्षा अभियान-2018 साजरा करण्यात येत आहे.

‘ट्रान्स-हिमालयन मल्टी-डायमेन्शनल ट्रान्सपोर्ट नेटवर्क’

‘ट्रान्स-हिमालयन मल्टी-डायमेन्शनल ट्रान्सपोर्ट नेटवर्क’ च्या माध्यामातून नेपाळ आणि चीन यांच्यात एक करार करण्यात आला आहे. या अंतर्गत अता त्यांच्यातील संपर्क आणि विकास वृद्धिदर वाढविण्याचा प्रयत्न असेल. यात रेल्वे, बंदर हवाई वाहतुक, वीज आणि  दळवळण यासार्ख्या पद्धतीने क्षेत्र समृद्धी प्राप्त करणार.