शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

0
30

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारां’ची अखेर घोषणा करण्यात आली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी धावपटू ललिता बाबर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, क्रिकेटपटू रोहित शर्मा, हॉकीपटू युवराज वाल्मिकी यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रमुख क्रीडापटू :

क्रिकेट : राेहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अंकित बावणे

हाॅकी : युवराज वाल्मिकी, देविंदर वाल्मिकी

अॅथलेटिक्स : ललिता बाबर

राेइंग : दत्तू भाेकनळ

टेनिस : प्रार्थना ठाेंबरे

बॅडमिंटन : अक्षय देवलकर

बुद्धिबळ : विदित गुजराती

कबड्डी : नितीन मदने, अभिलाषा म्हात्रे, किशाेरी शिंदे

वेटलिफ्टिंग : अाेंकार अाेतारी, गणेश माळी

एव्हरेस्टवीर : अाशिष माने

जलतरण : साैरभ सांगवेकर

खाडी किंवा समुद्र पाेहणे : राेहन माेरे

मार्गदर्शक : प्रवीण अामरे

दिव्यांग खेळाडू : सुयश जाधव

पुण्यातील पुरस्कार विजेते :

2014-15 : सविता मराठे, भास्कर भोसले, प्रवीण देशपांडे, रणजित चांबले, सुनील लिमण, मिलिंद झोडगे, अनंत शेळके, चंद्रकांत मानवडकर, स्वाती गाढवे, अक्षयराज कोरे, प्रिताली शिंदे, संतोष घाडगे, शिवानी शेट्टी, तेजश्री नाईक, शिरीन लिमये, पूजा ढमाळ, किशोरी शिंदे, ऐश्वर्या रावडे, गुरुबन्स कौर

2015-16 : मिलिंद पठारे, श्रीपाद शिंदे, प्रवीण बोरसे, ऋचा पाटील, अभिषेक केळकर, ऋतुजा सातपुते, श्रद्धा तळेकर, सलमान शेख, स्नेहल वाघुले, पूजा शेलार, कोमल पठारे, तेजस कोडे, रुपेश मोरे

2016-17 : सोपान कटके, लाला भिलारे, स्वप्निल ढमढेरे, मेघा सुनील अगरवाल, आकांक्षा हगवणे, शशिकांत कुतवळ, अभिमन्यू पुराणिक, कृष्णा काळे, तेजस शिंदे, हर्षद वाडेकर, ओमकार पवार, रोहन मोरे, जयंत गोखले, जोसेफ डिसुजा, अबोली जगताप