शाश्वत आहारशास्त्र दिन – 18 जून

0
57

18 जून 2018 म्हणजेच आज द्वितीय ‘शाश्वत आहारशास्त्र दिन’ (Sustainable Gastronomy Day) साजरा करण्यात आला आहे.

# 18 जून 2018 म्हणजेच द्वितीय ‘शाश्वत आहारशास्त्र दिन’ (Sustainable Gastronomy Day) साजरा करण्यात आला आहे.

# 21 डिसेंबर 2016 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत एक ठराव अंगिकारला गेला आणि दरवर्षी 18 जूनला ‘शाश्वत आहारशास्त्र दिन’ साजरा करण्याचे मान्य करण्यात आले.

# आहारशास्त्र निरंतर विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता महत्त्वाची भूमिका निभावते.

# त्यामुळे आहारशास्त्रावर जगाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे.