विराट कोहलीला CEAT ‘इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार

0
13

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला ‘CEAT क्रिकेट मानांकन पुरस्कार’ समारंभात ‘इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला ‘CEAT क्रिकेट मानांकन पुरस्कार’ समारंभात ‘इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

विराट कोहली :

हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. इएसपीएनच्या जगातील सर्वात जास्त विख्यात ॲथलीट्सच्या 2016 च्या यादीत कोहलीचे नाव आठव्या क्रमांकावर आहे. 2013 मध्ये त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

अन्य पुरस्कार :

  • जीवनगौरव पुरस्कार – फारूक इंजीनियर (भारत, सक्रिय: 1959-1976)
  • पॉप्युलर चॉइस पुरस्कार – क्रिस गेल (वेस्ट इंडिज) 
  • इंटरनॅशनल बॅटस्मन ऑफ द इयर – शिखर धवन (भारत)
  • इंटरनॅशनल बॉलर ऑफ द इयर – ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) 
  • आउटस्टँडिंग इनिंग्ज ऑफ द इयर – हरमनप्रीत कौर (भारतीय महिला) 
  • डोमेस्टिक प्लेयर ऑफ द इयर – मयंक अगरवाल (भारत)
  • अंडर 19 प्लेयर ऑफ द इयर – शुभमन गिल (भारत)