लेफ्टनंट जनरल असीफ मुनीर नवे आयएसआय प्रमुख

0
281

लेफ्टनंट जनरल आसीफ मुनीर यांची आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयएसआय प्रमुख नावेद मुख्तार २५ ऑक्टोबरला निवृत्त होणार आहेत. त्यानंतर मुनीर प्रमुखपदाची सूत्रे स्विकारतील.

आयएसआयच्या प्रमुखपदी नियुक्ती होण्याआधी मुनीर यांनी मिलिट्री लेफ्टनंट जनरल आसीफ मुनीर यांची आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयएसआय प्रमुख नावेद मुख्तार २५ ऑक्टोबरला निवृत्त होणार आहेत. त्यानंतर मुनीर प्रमुखपदाची सूत्रे स्विकारतील. 

या महिन्यात पाकिस्तानच्या सैन्यातील पाच वरिष्ठ अधिकारी निवृत्त होत असून त्याजागी सहा नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

आयएसआयच्या प्रमुखपदी नियुक्ती होण्याआधी मुनीर यांनी मिलिट्री इंटिलिंजेस( एम आय) या संस्थेचा कार्यभार सांभाळला आहे. पाकिस्तान लष्करातील एक अत्यंत कुशल अधिकारी म्हणून मुनीर यांच्याकडे पाहिलं जातं .लष्करासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना यंदा हिलाल-ऐ-इम्तियाज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. लष्करप्रमुख कमर बावेजा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्यांची नियुक्ती केली आहे.