रोबोला नागरिकत्व बहाल करणारा सौदी अरेबिया जगातील पहिला देश

0
20

एका रोबोला नागरिकत्व बहाल करणारा सौदी अरेबिया जगातील पहिला देश ठरला आहे. ‘सोफीया दी हयुमनोईड’ असे या रोबोचे नाव असून ब्रिटीश अभिनेत्री ऑड्रे हेपबर्नसारखे रुप देण्यात आले आहे.

# महिलांविषयी कठोर कायदे असताना सौदी अरेबियाने रोबोंच्या बाबतीत आगळावेगळा निर्णय घेतला आहे.

# सोफिया या रोबोला सौदीमध्ये नागरिकत्व बहाल करण्यात आलं आहे.

# रोबोला सिटीझनशीप देणारा सौदी हा जगातला एकमेव देश ठरला आहे.

# अमेरिकन अभिनेत्री आणि कार्यकर्ती ऑड्री हेपबर्नशी साम्य असलेला सोफिया हा रोबो आहे. 

# मानवसदृश्य रोबो बनवण्यासाठी प्रख्यात असलेल्या हँसन रोबोटिक्स या हाँग कॉंगच्या कंपनीसाठी डेव्हिड हँसन यांनी सोफिया रोबोची निर्मिती केली होती.