मध्य प्रदेश राज्य सरकारचा नवे ‘अध्यात्मिक विभाग’ तयार करण्याचा निर्णय

0
222

मध्यप्रदेश राज्य सरकारने राज्यातल्या अनेक विभागांना विलीन करून एक नवे ‘आध्यात्मिक विभाग’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्यप्रदेश राज्य सरकारने राज्यातल्या अनेक विभागांना विलीन करून एक नवे ‘आध्यात्मिक विभाग’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

धार्मिक न्यास व देणगी विभाग, आनंद विभाग, धार्मिक न्यास व देणगी सचिवालय, मध्यप्रदेश तीर्थ व मेळावा प्राधिकरण आणि राज्य आनंद संस्था यांना विलीन करून प्रस्तावित आध्यात्मिक विभाग तयार केले जाणार आहे. अश्याप्रकारचे विभाग’ स्थापन करणारे मध्यप्रदेश हे देशातले पहिले राज्य आहे. तसेच हे ‘आनंद विभाग’ स्थापन करणारे देशातले पहिले राज्य सरकार आहे.