मध्यप्रदेश पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी

0
25

देशातील आर्थिक क्षेत्रात झपाट्याने वाढणारे; तसेच पर्यटनाच्या क्षेत्रात गुंतवणुकीची अमाप संधी असलेले राज्य म्हणून मध्यप्रदेशाची ओळख आहे. मध्यप्रदेश हे गुंतवणुकीचेही महत्त्वपूर्ण स्थान आहे.

पर्यटन क्षेत्रातील विविध संबंधित घटकांना एकाच व्यासपीठावर आणणे आणि त्यांच्यासमोर या राज्यात असलेल्या पर्यटनसंधी सादर करणे, हे उद्दिष्ट ठेवून या ‘रोड शो’चे आयोजन केले गेले. देशातील आर्थिक क्षेत्रात झपाट्याने वाढणारे; तसेच पर्यटनाच्या क्षेत्रात गुंतवणुकीची अमाप संधी असलेले राज्य म्हणून मध्यप्रदेशाची ओळख आहे. मध्यप्रदेश हे गुंतवणुकीचेही महत्त्वपूर्ण स्थान आहे.

मध्यप्रदेश हे गुंतवणुकीचेही महत्त्वपूर्ण स्थान आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने राज्य अधिक आकर्षक बनविण्यासाठीही सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे खाजगी गुंतवणूक करणार्‍यासाठी ही चांगली संधी आहे. राज्य सरकारनेही विविध व्यासपीठावर या गुंतवणूकयोग्य ठिकाणांचा गेल्या काही काळात प्रसार केला आहे. खजुराहो नृत्य महोत्सव, मालवा उत्सव, तानसेन महोत्सव,अल्लादिन संगीत महोत्सव या सर्व महोत्सवांच्या माध्यमातून मध्यप्रदेशात पर्यटकांची मने जिंकण्याची संधी आहे, असे पांडे यांनी सांगितले. 

थोडक्यात 

मध्यप्रदेश हे भारत देशामधील क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे व २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत ६ व्या क्रमांकावर आहे. ह्याला भारताचे ह्रदय देखील म्हटले जाते, कारण ते भारत देशाच्या मध्यावर आहे. मध्य प्रदेशात वाघांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. म्हणून या राज्याला टायगर स्टेट या नावाने सुद्धा ओळखले जाते. फार फार पूर्वी अवंती महाजनपद म्हणून हा प्रदेश ओळखला जात होता. त्याकाळी त्या प्रदेशाची राजधानी उज्जैन होती.