बन की-मून यांच्याकडे IOC एथीक्स कमिशनचे प्रमुखपद

0
16

संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी महासचिव बन की-मून यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) एथीक्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) एथीक्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून बन की-मून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती युसूफा नडिया यांच्या जागेवर करण्यात आली आहे. दक्षिण कोरियाचे बन की-मून यांनी सन 2007-2016 या काळात संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख म्हणून कार्य केले होते. 

IOC एथीक्स कमिशन 

क्रीडा क्षेत्रात नितीमत्ता आणि उत्तम प्रशासनाच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी IOC ने एथीक्स कमिशनची स्थापना केली. हे आयोग नीतिमत्तेसंबंधी नियम निश्चित करते आणि नीतीमत्तेचे उलंघन झाल्यास तक्रारींचा तपास घेऊन शिक्षा प्रस्तावित करते. 

बन की-मून 

बन की मून (जन्म – 13 जून 1944) आठवे महासचिव होते. महासचिव बनण्याच्या पहिले दक्षिण कोरियाच्या विदेशी प्रकरणातील एक केरीयर राजनैतिक होते. ते जानेवारी ते नोव्हेंबर 2006 पर्यंत कोरिया गणराज्य चे विदेश मंत्री होऊन गेले आहेत. 13 ऑक्टोबर 2006 ला ते संयुक्त महासभा द्वारे आठवे महासचिव म्हणून निवडून आले आहेत. 2004 साली बन की मून यांनी दक्षिण कोरियाचे विदेशमंत्री पद सांभाळले.