पोलीस स्मरण दिन : 21 ऑक्टोबर

0
267

पोलिस स्मरण दिनाच्या दिवशी नवीन दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राष्ट्रीय पोलिस स्मारक’ देशाला समर्पित केले. स्वातंत्र्यानंतर पोलिस कर्मचार्यांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आले आहे.

पोलिस स्मरण दिनाच्या दिवशी नवीन दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राष्ट्रीय पोलिस स्मारक’ देशाला समर्पित केले.
स्वातंत्र्यानंतर पोलिस कर्मचार्यांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आले आहे.

पोलीस स्मरण दिन
21 ऑक्टोबर 1959 रोजी लद्दाखमधील गरम झऱ्यावरील चीनी सैन्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मरणोत्सव साजरा केला जातो.
‘राष्ट्रीय पोलिस स्मारक’ हे देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस दल आणि केंद्रीय पोलिस संघटनांचे प्रतिनिधित्व करते.