डेली मुजादालावर पाकिस्तान सरकारची बंदी

0
18

काश्मिर येथे सर्वाधिक खप असलेले उर्दू वर्तमानपत्र डेली मुजादालावर पाकिस्तान सरकारने बंदी घातली आहे. पाकिस्तानमधील काश्मिरच्या रावलकोट येथून डेली मुजादाला प्रसिद्ध होत होते.

डेली मुजादालाने पाकिस्तानातील नागरिकांचे सर्वेक्षण केले होते. त्यात त्यांनी या नागरिकांना पाकिस्तानमध्ये राहण्याविषयी प्रश्न विचारले होते. रिपब्लिकन चॅनेलनुसार सुमारे 73 टक्के जनतेने पाकिस्तानात राहण्याविरूद्ध मतदान केले. यानंतर पाकिस्तानात वादळ निर्माण झाले होते. त्यामुळे पाकिस्तान सरकारने डेली मुजादालावर बंदी घातली आहे. 

डेली मुजादालाने पाकिस्तानातील नागरिकांचे सर्वेक्षण केले होते. त्यात त्यांनी या नागरिकांना पाकिस्तानमध्ये राहण्याविषयी प्रश्न विचारले होते. रिपब्लिकन चॅनेलनुसार सुमारे 73 टक्के जनतेने पाकिस्तानात राहण्याविरूद्ध मतदान केले. यानंतर पाकिस्तानात वादळ निर्माण झाले होते. त्यामुळे पाकिस्तान सरकारने डेली मुजादालावर बंदी घातली आहे. रिपब्लिकन चॅनेलशी बोलताना डेली मुजादालाचे संपादक हारिस क्वादर यांन सांगितले की पाच वर्षापासून हा सर्व्हे सुरू होता. यात दहा हजार नागरिकांना प्रश्न विचारण्यात आले होते. यात 73 टक्के काश्मिरी जनता पाकिस्तानपासून वेगळे राहण्यावर सहमत झाली होती.