डेप्युटी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) : पंकज सरन

0
22

पंकज सरन यांची डेप्युटी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

पंकज सरन यांची डेप्युटी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पदावर नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांसाठी आहे. 1982 सालचे भारतीय विदेश सेवा अधिकारी पंकज सरन वर्तमानात रशियामधील भारतीय राजदूत आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) :

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) हे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेबाबत भारताच्या पंतप्रधानांचे प्राथमिक सल्लागार आहेत.