जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप नीरज चोप्राला सुवर्णपदक

0
12

भारताचा आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्राने फ्रान्सच्या सोतेविले शहरात सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

८५.१७ मी. लांब भाला फेकत नीरजने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ नीरज चोप्राचं हे दुसरं सुवर्णपदक ठरलं आहे. त्यामुळे आगामी आशियाई खेळांमध्ये नीरजकडून अशाच सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.