इस्त्रायल झाले ज्यू राष्ट्र

0
41

इस्त्रालयच्या संसदेने एका कायद्याद्वारे इस्त्रालय हे ज्यू राष्ट्र असल्याचे जाहीर केले. ‘ज्यूइश नेशन स्टेट लॉ’ असे या वादग्रस्त कायद्याचे नाव असून, या कायद्यामुळे आखाती देशांच्या रोषात भर पडली आहे.

इस्त्रालयच्या नव्या कायद्यानुसार हिब्रु भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला आहे. त्याआधी अरेबिक ही अधिकृत भाषा होती. कायदा मंजूर झाल्याची घोषणा झाल्यावर अरब लोकप्रतिनिधींनी संसदेत तीव्र संताप व्यक्त केला.