इंदू मल्होत्रा या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणार

0
16

वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला ठरणार आहेत. न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाने संमती दिली आहे. 

सुप्रीम कोर्ट कॉलेजियम 22 जानेवारी रोजी न्यायमूर्ती जोसेफ आणि मल्होत्रा ​​यांची नियुक्ती करण्याची शिफारस केली होती. पुढील आठवड्यात इंदू मल्होत्रा शपथ घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सुप्रीम कोर्ट कोलेजियम ने 22 जनवरी को जस्टिस जोसेफ और मल्होत्रा की नियुक्ति की सिफारिश की थी। पण जोसेफ यांच्या नियुक्तीवर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. 

फरवरी के पहले हफ्ते में दोबारा सिफारिश मिलने के बाद कानून मंत्रालय ने दोनों की नियुक्ति को रोक दिया था क्योंकि वह केवल मल्होत्रा के नाम को स्वीकृति देना चाहता था। सूत्रों का कहना है कि अप्रैल के पहले हफ्ते में केंद्र सरकार ने इंदु मल्होत्रा की फाइल खुफिया ब्यूरो (आईबी) के पास भेजी थी। वहां से हरी झंडी मिलने पर केंद्र ने उनकी नियुक्ति को हरी झंडी दे दी है। 

संपूर्ण तपासणीनंतर, आयईबीकडून इंदू मल्होत्रा यांची फाईल कायदा मंत्रालयाकडे पाठवण्यात आली आणि नंतर पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर मंत्रालयानेदेखील या पदावर शिक्कामोर्तब केला.