आशियाई करंडक हॉकी स्पर्धेत भारत विजयी

0
19

ढाका येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताने विजेतेपदाचा १० वर्षाचा दुष्काळ संपवत मलेशियाला हरवत आशियाई करंडक हॉकी स्पर्धा जिंकली.

# आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने याआधीच आपले स्थान निश्चित केले असले तरी अखेरच्या साखळी सामन्यात गतविजेत्या भारताला मलेशियाकडून ३-५ असा पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम फेरीत भारताची गाठ पाकिस्तानशी पडणार आहे. 

# भारताने अखेरच्या सत्रात मलेशिया आक्रमण आपल्या विस्कळीत बचावाचा फायदा घेणार नाहीत याची काळजी घेतली. आणि २००७ नंतर प्रथमच आशिया कप जिंकला.

# या स्पर्धेत पाकिस्तनने कोरियास ६-३ असे पराजित करून ब्राँझपदक जिंकले. एजाज अहमदची हॅट्रिक हे पाकच्या विजयाचे वैशिट्य ठरले.

# आकाश चिकटे याची सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून तर हरमनप्रीतला सर्वोत्तम गोलसाठी बक्षिसे देण्यात आले. त्या स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक गोल करण्याच्या क्रमवारीत हरमनप्रीत संयुक्त अव्वल ठरला.