आंध्रप्रदेशातील तृतीयपंथीयांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार

0
16

तृतीयपंथियांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा आंध्र प्रदेश सरकारने केली असून त्यांना या योजनांच्या माध्यमातून प्रतिमाह एक हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे. तृतीयपंथियांना पेन्शन योजनेबरोबरच राशन कार्ड आणि घरेही उपलब्ध करून दिले जातील

आंध्रप्रदेश तृतीयपंथीय पेन्शन योजना 

आंध्रप्रदेश सरकारने तृतीयपंथियांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केली असून या योजनांच्या माध्यमातून प्रतिमाह एक हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे.

पात्रता निकष

ती व्यक्ती आंध्रप्रदेश राज्यातील असायला हवी.

व्यक्ती तृतीयपंथी असावी. 

योजनेचे फायदे 

तृतीयपंथीय लोकांचा विकास होण्यास मदत होईल. 

तृतीयपंथीय लोकांना समाजामध्ये समानतेचे  स्थान प्राप्त होईल.